नारायण काका आगाशे क.महाविद्यालय, श्रीपूर चा 12 वीचा निकाल ९६.२९ टक्के
श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय, श्रीपूर HSC एकूण निकाल 96.29 %

श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय,श्रीपूर, इयत्ता बारावी तिन्ही शाखेचा मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बोर्डाच्या परीक्षेचा एकूण निकाल 96.29 % लागला आहे. यामध्ये ज्युनियर कॉलेज मधून एकूण तिन्ही शाखेमधून एकूण २४६ पैकी २३४ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. शेकडा निकाल ९६.२९% लागला आहे.
प्रशालेतील एकूण २४६ पैकी २३४ विद्यार्थी उतीर्ण शेकडा निकाल ९६.२९%
📌 *कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी*
१) चि. गुरव शुभम राजेश – ८४.६७ %(विज्ञान शाखा)
२) कु. मोहिते प्रचिती दशरथ – ८१.८३%(विज्ञान शाखा)
३) कु. भोसले मयुरी केशव – ८०.३३%(विज्ञान शाखा)
४) चि. रेडे शिवराज तानाजी – ८०.००%(विज्ञान शाखा)
५) कु. नवले सानिका रवींद्र – ७९.६७%(कला शाखा)
📌 *कनिष्ठ महाविद्यालयातील मागासवर्गीय प्रथम तीन क्रमांक*
१) कु. नवगिरे आरती अंकुश – ७८.५०%(विज्ञान शाखा)
२) कु. वजाळे विशाखा सुजितकुमार – ७३.६७%(विज्ञान शाखा)
३) कु. काटे स्नेहा ज्ञानेश्वर – ७३.५०%(विज्ञान शाखा)
📌 *विज्ञान शाखा प्रथम तीन क्रमांक*
१) चि. गुरव शुभम राजेश – ८४.६७ %
२) कु. मोहिते प्रचिती दशरथ – ८१.८३%
३) कु. भोसले मयुरी केशव – ८०.३३%
📌 *कला शाखा प्रथम तीन क्रमांक*
१) कु. नवले सानिका रवींद्र – ७९.६७%
२) चि. राऊत लक्ष्मण हनुमंत – ७७.००%
३) कु. लाटे निकिता नंदकिशोर – ७४.८३%
📌 *वाणिज्य शाखा प्रथम तीन क्रमांक*
१) कु. शिंदे गायत्री अर्जुन – ७८.१७%
२) कु. पवार ऋतुजा धनंजय – ७४.५०%
३) कु. रणपिसे सानिका महेश – ७२.८३%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. रामदासजी देशमुख, उपाध्यक्षा व माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस शुभांगीताई देशमुख, सचिव भारत कारंडे, सदस्य – यशराज रामदास देशमुख, प्राचार्य पांडुरंग बापू बनसोडे, पर्यवेक्षक न. ह. अधटराव,क.महा.प्रमुख सु.मा.गवळी, सं.मान्य पर्यवेक्षक सि.भा.गुरव व प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक – शिक्षकेतर सेवक यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.