बारावीच्या परीक्षेत यांना मिळाले सर्वाधिक गुण | श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्याल | Shreepur
सोहम सचिन कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम, विद्या विजयकुमार मंजुळे द्वितीय, साक्षी कुमार आहेरकर तृतीय | इयत्ता बारावी 2024 | शेकडा निकाल ९८.०९

सोहम सचिन कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम, विद्या विजयकुमार मंजुळे द्वितीय, साक्षी कुमार आहेरकर तृतीय
श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय श्रीपूर – शेकडा निकाल ९८.०९
*इयत्ता १२ वी फेब्रु.२०२४ चा निकाल*
कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण २११ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २०६ विद्यार्थी उत्तीर्ण शेकडा निकाल ९८.०९
📌 *कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी*
१) चि. कुलकर्णी सोहम सचिन-८२.८६%
२) कु.मंजुळे विद्या विजयकुमार-७९.८३%
३) कु.आहेरकर साक्षी कुमार-७६.६७%
४) कु.गोसावी तेजस्वी सुनिल-७६.५०
५) कु.म्हसवडे पायल नवनाथ-७५.८३%
📌 *कनिष्ठ महाविद्यालयातील मागासवर्गीयातून प्रथम तीन विद्यार्थी*
१) कु.मंजुळे विद्या विजयकुमार-७९.८३%
२) कु.गोसावी तेजस्वी सुनिल-७६.५०%
३) कु.म्हसवडे पायल नवनाथ-७५.८३%
📌 *विज्ञान शाखा निकाल*
१४६ विद्यार्थी परीक्षेत बसले त्यापैकी १४५ विद्यार्थी उत्तीर्ण शेकडा निकाल ९९.३१
📌 *विज्ञान शाखा प्रथम तीन*
१) चि.कुलकर्णी सोहम सचिन-८२.८६%
२) कु.मंजुळे विद्या विजयकुमार-७९.८३%
३) कु.आहेरकर साक्षी कुमार-७६.६७%
📌 *कला शाखा निकाल*
३३ विद्यार्थी परीक्षेत बसले त्यापैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण शेकडा निकाल ९३.७५
📌 *कला शाखा प्रथम तीन विद्यार्थी*
१) कु.जाधव ऋतुजा लालासो-७५.००%
१) कु. मोरे समृद्धी प्रशांत-७५.००%
२) कु.यादव वैष्णवी सावता-७०.८३%
३) कु.जगताप सायली सोमनाथ-६८.१७%
📌 *वाणिज्य शाखा निकाल*
३२ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३१ विद्यार्थी उत्तीर्ण शेकडा निकाल ९६.८७
📌 *वाणिज्य शाखा प्रथम तीन विद्यार्थी*
१) कु.म्हसवडे पायल नवनाथ-७५.८३%
२) कु गुरव ऋतुजा पांडुरंग-७५.३३%
३) कु.अनुसे रूपाली बाळू-७३.१७%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.श्री. रामदास आबासाहेब देशमुख, उपाध्यक्षा व माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस सौ शुभांगीताई रामदास देशमुख, सचिव श्री भारत कारंडे, सदस्य श्री यशराज(भैय्यासाहेब) देशमुख, प्राचार्य श्री पां.बा. बनसोडे, पर्यवेक्षक श्री.न.ह.अधटराव, क. महा.प्रमुख श्री सु.मा.गवळी, सं.मान्य पर्यवेक्षक श्री सि.भा.गुरव व प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक- शिक्षकेत्तर सेवक, शिक्षक- पालक संघ कार्यकारणी सर्व अधिकारी व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती कार्यकारणी सर्व अधिकारी व सदस्य यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.