महाराष्ट्र
ICC Champions ट्रॉफी क्रिकेटचा फायनल सामना इतक्या वाजता इथे होणार
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलचा सामना ९ मार्चला

भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ४ गडी राखून मोठा विजय मिळवला आहे आणि भारताने दणदणीत विजय मिळवून फायनल मध्ये प्रवेश केला आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये खेळला जाणार आहे . या सामन्यात विजय मिळवणारा संघ ९ मार्चला भारतीय संघाविरुद्ध फायनलचा सामना खेळणार आहे. आणि त्यामध्ये विजय होणारा संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी चा मानकरी ठरणार आहे.
फायनलचा सामना दुबईमध्ये, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये 9 मार्च 2025 रोजी खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होणार आहे..