श्री चंद्रशेखर विद्यालयाच्या शिक्षक-पालक संघ व व्यवस्थापन समितीवर दत्ता नाईकनवरे व दत्ता दोरगे यांची निवड
गुप्त मतदान पद्धतीने निवड

श्री चंद्रशेखर विद्यालयाच्या शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्षपदी दत्ता नाईकनवरे यांची निवड
शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी दत्ता दोरगे यांची निवड
श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 व 2024-25 या शैक्षणिक वर्षा साठी दत्तात्रय नाईकनवरे यांची शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षपदी मतदान घेऊन नियुक्ती करण्यात आली आहे. तर शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी दत्तात्रय दोरगे यांची मतदान घेऊन नियुक्ती करण्यात आली आहे.
31 जुलै रोजी सर्व इयत्ता आणि तुकड्यांच्या पालकांची सभा घेण्यात आली. त्यामधून प्रत्येक वर्गाचे तुकडीचे पालक सदस्य सर्वानुमते निवडण्यात आले. आणि मंगळवारी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली.
शिक्षक-पालक संघ व व्यवस्थापन समिती
दत्तात्रय नाईकनवरे,उपाध्यक्ष शिक्षक-पालक संघ
दत्तात्रय दोरगे, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती
सदस्य
मांगले सावित्री सचिन
लोंढे अनिल जगन्नाथ
आडगळे उज्वला अजय
चव्हाण रामचंद्र यशवंत
शेख आसिफ जाफर
पटेकर विशाल अशोक
साळुंखे रेश्मा दत्तात्रय
घालमे विशाल शिवाजी
लोखंडे रेश्मा सिताराम
ओहाळे पांडुरंग अभिमान
चव्हाण पांडुरंग भारत
साठे अरविंद मोहन
कचरे गणेश चंद्रकांत
महामुनी राजेंद्र प्रभाकर
रेडे-पाटील सुवर्णा संदीप
बाबर राहुल तायाप्पा
जाधव पूनम गोरख
खरात राखी शैलेंद्र
घाडगे प्रशांत सुरेश
कदम मारुती बाबुराव
भोसले रामदास शिवदास
डांगे सलीम राजू
भोसले बाळासाहेब माणिक
धुमाळ लखन उत्तम
मस्के सुभाष शंकर
गायकवाड ज्योती नितीन
झरकर विजय शंकर
मार्डीकर संजय देविदास
सोनवणे लक्ष्मण हरी
भोसले संतोष मारुती
या सर्वांची शिक्षक पालक संघाच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. यावेळी मुख्याध्यापक पांडुरंग बनसोडे सर, पर्यवेक्षक नवनाथ आधटराव सर , सं.पर्यवेक्षक संतोष गुरव सर, ज्युनिअर कॉलेजचे प्रा.सुनील गवळी, हनुमंत मोरे सर लिपिक, अमोल मदाल सर, आदी शिक्षक, शिक्षकेतर सेवक, पालक, महिला, बंधू भगिनी उपस्थित होते.
शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक पांडुरंग बनसोडे, सचिवपदी अमोल मदालसर