महाराष्ट्र
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा ३४ वा गळीत हंगाम शुभारंभ
उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गव्हाणी मध्ये उसाची मोळी टाकून केला शुभारंभ

श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा ३४ वा गळीत हंगाम शुभारंभ कारखान्याचे चेअरमन जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक मालक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे सर, कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर भाऊ मोरे, कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, सर्व विद्यमान संचालक माजी संचालक सर्व खाते प्रमुख व कामगार बंधू उपस्थित होते.