महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत, आपल्या उमेदवाराला मिळाले हे चिन्ह 2021
महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत, आपल्या उमेदवाराला मिळाले हे चिन्ह
महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. 17 पैकी 13 प्रभागांमधील अर्जाची छाननी होऊन पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. 83 उमेदवार नगरसेवक होण्याच्या लढतीमध्ये उभे आहेत. त्यांना आज चिन्हे देण्यात आली आहेत. पहा-वाचा आपल्या कोणत्या उमेदवाराला कोणते चिन्ह मिळाले आहे.
प्रभागा नुसार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवाराचे नाव व चिन्ह
प्रभाग 1
1) काटे कल्पना विक्रांत,- हात
2) काशिचीद रेखा प्रदिप,- छत्री
3) फुगे कौशल्या रविकांत,- कमळ
4) वाघमारे सविता साहेब,- कपबशी
5) शिंदै दिव्या अमोल,- घड्याळ
प्रभाग 2
1) जमदाडे पोपट कालिदास, – धनुष्यबान
2) जाधव अशोक मारुती, – छत्री
3) मुंडफणे संगीता विष्णु, -कमळ
4) रेडे राहुल कुंडलिक,- घड्याळ
5) साळवे जितेंद्र विष्णु ,- कपबशी
भाग 3 ओबीसी निवडणूक स्थगिती मुळे छाननी नाही.
प्रभाग 4
1) जाधव करुणा मदन,- धनुष्यबाण
2) दंदाडे संगीता आनंद,- गॅस सिलेंडर
3) भोसले रेखा रमेश,- घड्याळ
4) लोखंडे उज्वला जालिंदर,- कपबशी
5) सावंत भारती अनिल,- कमळ
प्रभाग 5
1) चव्हाण लक्ष्मी अशोक – कपबशी
2) बनसोडे भारती बापू – दूरदर्शन संच
3) भोसले तेजल दादा – नारळ
4) भोसले दिपाली यशवंत – घड्याळ
5) भोसले राष्ट्रपाली भगवान – गॅस सिलेंडर
6) भोसले साधना राजाराम – कमळ
प्रभाग 6
1) जमदाडे रंजना महादेव,-गॅस सिलेंडर
2) जाधव अनिता लालासाहेब,- कप बशी
3) रेडे शैलजा तानाजी,- कमळ
4) सावंत-पाटील जोस्ना रावसाहेब,- घड्याळ
5) साळुखे पूनम अभिमन्यु,- छत्री
प्रभाग 7 ओबीसी निवडणूक स्थगिती मुळे छाननी नाही.
प्रभाग 8
1) घोंगाणे संजयकुमार शिवाजी,-घड्याळ
2) जाधव अनिल सज्जनराव,- कमळ
3) मुंडफणे अनिकेत भाऊसो- कपबशी,
4) मुंडफणे सोमनाथ रघुनाथ,- गॅस सिलेंडर
5) वाघमारे सोमनाथ उत्तम,- नारळ
6) शिंदे प्रवीण लक्ष्मन, – धनुष्यबाण
7) सरतापे महादेव लक्ष्मण,- रोड रोलर
प्रभाग 9
1) काळे पोपटराव भानूदास,-नारळ
2) काळे बंडू दत्तात्रय,- घड्याळ
3) मुंडफणे ज्ञानदेव चांगदेव,- धनुष्यबान
4) मुंडफणे नानासाहेब सुदाम,- गॅस सिलेंडर
5) मोहिते नवनाथ तुकाराम, – कमळ
6) वडशिंगकर शिवाजी भजनदास,- कपबशी
7) हाके राजू तुकाराम,- शिट्टी
प्रभाग 10
1) डांगे शबाना मौला,-गॅस सिलेंडर
2) लाटे लताबाई दिनकर,- कमळ
3) लाटे स्वाती संजय,- कपबशी
4) लोहार सारिका संजय,- छताचा पंखा
5) वाळेकर पल्लवी संजय,- घड्याळ
प्रभाग 11
1) नवगिरे प्रकाश वामन,-कमळ
2) भोसले आनंद मोहन,- शिट्टी
3) भोसले रामदास लक्ष्मण, – कपबशी
4) लांडगे कल्याण लाला,- गॅस सिलेंडर
5) लांडगे प्रेमनाथ बाबू,- घड्याळ
6) सुरवसे अनिल सर्जेराव,- दूरदर्शन संच
7) सुरवसे सत्यजित दादा, – छत्री
प्रभाग 12
1) चव्हाण संगीता सुरेश,- नारळ
2) धुमाळ काजल लखन,- धनुष्यबाण
3) माने कांताबाई अशोक, – कप बशी
4) रेडे रोहिणी राजकुमार,- गॅस सिलेंडर
5) लांडगे सत्वशिला सतीश,- कमळ
6) लाटे तेजश्री विक्रमसिंह,- घड्याळ
प्रभाग 13
1) कुलकर्णी श्रीपाद बळवंत, -हेलिकॉप्टर
2) गायकवाड अजित मारुती,- कमळ
3) रेडे-पाटील भिमराव हनुमंत,- कपबशी
4) रेडे राहुल कुंडलिक, – घड्याळ
प्रभाग 14 ओबीसी निवडणूक स्थगिती मुळे छाननी नाही.
प्रभाग 15 ओबीसी निवडणूक स्थगिती मुळे छाननी नाही.
प्रभाग 16
1) कारंडे रेश्मा नितीन,-धनुष्यबान
2) कुलकर्णी कल्पना मिलिंद,- नारळ
3) खळदकर नीलिमा नरेंद्र, – कमळ
4) घाडगे जयश्री संदीप,- शिट्टी
5) दोरगे अश्विनी पांडुरंग, – गॅस सिलेंडर
6) पठाण नाजिया मोहसीन,- दूरदर्शन संच
7) मोरे भागीरथी शंकर, – कपबशी
8) मोरे लता दत्ता, – घड्याळ
प्रभाग 17
1) आठवले अनिल सत्ताप्पा, – बॅट
2) आठवले भारत इराप्पा, – चावी
3) इंगळे नामदेव हरिबा,- घड्याळ
4) खरात सुनील रमेश,- धनुष्यबान
5) गायकवाड राजकुमार नवनाथ, -छत्री-
6) चंदनशिवे दिपक दासू, – नारळ
7) ताकतोडे सचिन सुनील,- कमळ
8) ननवरे अंबादास अशोक,- शिट्टी
9) भालशंकर विश्वजीत दिपक, – कपबशी
10) लोंढे अतुल मोहन, – गॅस सिलेंडर
11) वजाळे सुजीतकुमार बबन,- ट्रॅक्टर
12) साबळे शैलेश बबन,- दूरदर्शन संच
13) सुरवसे ज्ञानेश्वर निवृत्ती-, शिवण यंत्र
महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत निवडणूक भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष असे एकूण 83 उमेदवार महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत नगरसेवक होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात मध्ये उभे आहेत.
%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-11
a:2:{s:7:”sharing”;i:0;s:16:”vertical_sharing”;i:0;}
ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर 18 जानेवारीला खुल्या प्रवर्गातून निवडणूक | OBC
19 जानेवारीला मतमोजणी-निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (OBC) निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार आहे.
सध्या चालू असलेला निवडणूक प्रोग्रॅम उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. परंतु मतमोजणी मात्र, सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी आता 19 जानेवारी 2022 रोजी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते.
त्याच बरोबर चार महानगरपालिकांमधील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. – सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.
अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजितपणे सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार आता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित केल्याने आता त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाल्या आहेत. त्यामुळे या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी संबंधित ठिकाणी सोडत काढण्यात येणार आहे.
राज्यात सुरु असलेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन चांगलाच वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण निवडणूक आयोगाने (Election Commission) ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर खुल्या प्रवर्गातून (open category) येत्या 18 जानेवारीला मतदान (Voting) घेण्याचे ठरवले आहे. त्यावरुन वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सतत बदलत्या निर्णयामुळे मतदार, उमेदवार संम्रभात आहेत,
%e0%a4%93%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a6-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! तर 19 जानेवारीला मतमोजणी
a:2:{s:7:”sharing”;i:0;s:16:”vertical_sharing”;i:0;}