ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाळुंग-श्रीपूर मध्ये असे झाले मतदान | Madha LokSabha 2024 | 63% Mahalung-Shreepur

महाळुंग-श्रीपूर मध्ये 63% टक्के झाले मतदान

महाळुंग-श्रीपूर मध्ये 63% टक्के झाले मतदान

श्रीपूर तालुका माळशिरस येथे माढा लोकसभा मतदारसंघांमधील महाळुंग-श्रीपूर मध्ये सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली.  सुरुवातीला कमी प्रमाणात मतदान झाले. दुपारी बारानंतर मतदानाचा टक्का हळूहळू वाढत गेला.आणि 4 ते 6 चे दरम्यान मतदानाचा टक्का वाढला . श्री चंद्रशेखर विद्यालय  बुथ  क्रमांक ३०७ मध्ये मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे त्या ठिकाणी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. भगत वस्ती या मतदान केंद्रावरती बाचाबाची झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकंदरीत 63% मतदान महाळुंग-श्रीपूर मध्ये झाले आहे. किरकोळ बाचाबाची च्या घटना  वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले.

महाळुंग-श्रीपूर मध्ये बूथ  नुसार मतदान 

बुथ

बुथ नंबर एकूण मतदार

झालेले मतदान

महाळुंग- गावठाण 292 1374 875
महाळुंग- गावठाण 293 1240 803
महाळुंग- गावठाण 294 1114 759
भगत वस्ती 295 1030 755
मायनर 296 1141 719
मुंडफणे वस्ती 297 934 630
मुंडफणे वस्ती 298 1054 691
गट नंबर 2 299 1072 773
गट नंबर 2 300 809 514
गट नंबर 2 301 570 386
नऊ चा गोठा 302 717 434
नऊ चा गोठा 303 827 485
श्रीपूर चंद्रशेखर विद्यालय 304 1332 763
श्रीपूर चंद्रशेखर विद्यालय 305 1036 531
श्रीपूर चंद्रशेखर विद्यालय 306 656 328
श्रीपूर चंद्रशेखर विद्यालय  307 1213 703
एकूण 63 टक्के मतदान   16119 10149

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!