
निधन वार्ता
श्रीपूर तालुका माळशिरस महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षा लक्ष्मी अशोक चव्हाण यांच्या मातोश्री स्वर्गीय शांताबाई भारत वाघमारे राहणार सुस्ते यांचे वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी अशोक चव्हाण यांच्या त्या मातोश्री होत्या, तसेच सुस्ते ग्रामपंचायतचे माजी सदस्य शत्रुघन वाघमारे यांच्या त्या मातोश्री होत्या.