महाराष्ट्र

 माळशिरस तालुका – जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 | उमेदवार व मतांची सविस्तर आकडेवारी

📊 गटनिहाय उमेदवार व मतांची सविस्तर आकडेवारी

 माळशिरस तालुका – जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026

📊 गटनिहाय उमेदवार व मतांची सविस्तर आकडेवारी

🔹 दहीगाव जिल्हा परिषद गट

उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेले मते
संस्कृती सातपुते भाजप 13,520
जीवन जानकर राष्ट्रवादी 12,076

विजयी उमेदवार : संस्कृती सातपुते (भाजप)
📌 विजय फरक : 1,174 मते

🔹 मांडवे जिल्हा परिषद गट

उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेले मते
गौतम माने राष्ट्रवादी 13,725
धर्मराज माने भाजप 12,642

विजयी उमेदवार : गौतम माने (राष्ट्रवादी)
📌 विजय फरक : 1,053 मते

🔹 फोडशिरस जिल्हा परिषद गट

उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेले मते
अर्जुनसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी 11,885
हरिदास वाघमोडे भाजप 10,920

विजयी उमेदवार : अर्जुनसिंह मोहिते पाटील (राष्ट्रवादी)
📌 विजय फरक : 965 मते

🔹 संग्रामनगर जिल्हा परिषद गट

उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेले मते
सुषमा नारनवर राष्ट्रवादी (अजित पवार गट) 12,459
मेघा कचरे भाजप 12,095

विजयी उमेदवार : सुषमा नारनवर
📌 विजय फरक : 364 मते (अत्यंत चुरशीची लढत)

🔹 माळीनगर जिल्हा परिषद गट

उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेले मते
मारुती लोंढे राष्ट्रवादी 11,260
नागेश तुपसौंदर्य भाजप 8,417

विजयी उमेदवार : मारुती लोंढे (राष्ट्रवादी)
📌 विजय फरक : 2,843 मते

🔹 बोरगाव जिल्हा परिषद गट

उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेले मते
नागनाथ भोसले राष्ट्रवादी 12,741
संजय साठे भाजप 7,676

विजयी उमेदवार : नागनाथ भोसले (राष्ट्रवादी)
📌 विजय फरक : 5,065 मते (भक्कम विजय)

🔹 वेळापूर जिल्हा परिषद गट

उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेले मते
मीनाक्षी सरतापे राष्ट्रवादी 13,769
प्रेरणा खंडागळे भाजप 7,794

विजयी उमेदवार : मीनाक्षी सरतापे (राष्ट्रवादी)
📌 विजय फरक : 5,975 मते (सर्वाधिक फरकांपैकी एक)

🔹 निमगाव जिल्हा परिषद गट

उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेले मते
नीलावती ठवरे शिवसेना (शिंदे गट) 14,670
ज्योती ठवरे भाजप 10,167

विजयी उमेदवार : नीलावती ठवरे
📌 विजय फरक : 4,503 मते

🔹 पिलीव जिल्हा परिषद गट

उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेले मते
चंद्रकांत जाधव भाजप 12,909
रणजितसिंह जाधव राष्ट्रवादी 12,273

विजयी उमेदवार : चंद्रकांत जाधव (भाजप)
📌 विजय फरक : 636 मते

माळशिरस तालुक्यात (शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीचा) दबदबा; जिल्हा परिषद निवडणूक 2026 चे सविस्तर निकाल
चुरशीच्या लढती ते मोठे विजय फरक; माळशिरस जिल्हा परिषद निकालांनी बदलले राजकीय चित्र

माळशिरस तालुका जिल्हा परिषद निवडणूक 2026 चे निकाल जाहीर झाले असून, विविध गटांमध्ये शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले आहे. काही गटांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली, तर काही ठिकाणी मोठ्या फरकाने विजय नोंदवला गेला. वेळापूर व बोरगाव गटात मतदारांनी स्पष्ट कौल देत शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने विजयी केले. दहीगाव व पिलीव गटात भाजपने आपली ताकद सिद्ध केली आहे. एकूण निकाल पाहता माळशिरस तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल दिसून येत आहेत.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!