महाळुंग-श्रीपूर | मराठा बांधवांनी अंतरवाली-सराटी आरक्षणाच्या सभेला जाण्यासाठी संपर्क साधा
श्रीपूर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात झाली मराठा बांधवांची मीटिंग

श्रीपूर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात झाली मराठा बांधवांची मीटिंग
नाव नोंदणीसाठी संपर्क सतीश पवार मोबा. 9145906363.
महाळुंग-श्रीपूर तालुका माळशिरस येथील मराठा बांधवांनी 14 तारखेला अंतरवाली-सराटी मराठा आरक्षणाच्या सभेला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक श्रीपूर येथे मराठा बांधवांनी व त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर युवकांनी एकत्रित येऊन मीटिंग घेतली. सर्वांनी एकत्रित मिळून सभेसाठी जाण्याचे ठरले आहे. त्यासाठी अगोदर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. सभेला जाण्या येण्यासाठी एकच मोठे वाहन करण्याचे ठरले आहे. नाव नोंदणीसाठी सतीश पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
ज्या मराठा बांधवांना सभेसाठी जावयाचे आहे, परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यांना देखील अगोदर नाव नोंदणी केल्यानंतर सभेसाठी नेण्यात येणार आहे. असे या मीटिंग मध्ये ठरले आहे. त्यासाठी अगोदर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. असे आव्हान येथील मराठा बांधवांनी केले आहे.
नाव नोंदणीसाठी सतीश पवार मोबा. 91 45 90 63 63 संपर्क साधा