ताज्या घडामोडी

आपल्या उमेदवाराला मिळाले कोणते चिन्ह, वाचा – महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत last 4 ward


<br /> आपल्या उमेदवाराला मिळाले कोणते चिन्ह, वाचा – महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत<br /> https://inmaharashtra.co.in/6513/ Tue, 11 Jan 2022 10:39:06 +0000 Adminaccess
https://inmaharashtra.co.in/?p=6513


18 जानेवारीला होणार मतदान आपल्या कोणत्या उमेदवाराला, कोणते चिन्ह? मिळाले आहे वाचा … !

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत निवडणूक भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवारांनी असे एकूण चार प्रभागां मधून 36 अर्ज दाखल केले होते. यामध्ये सर्व 36 अर्ज पात्र ठरले होते. आज अर्ज काढून घेण्याच्या शेवटच्या दिवशी 11 उमेदवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांचे फॉर्म माघारी घेतले. आता महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या राहिलेल्या चार प्रभागा मधून नगरसेवक होण्याच्या लढती मध्ये 24 उमेदवार उभे आहेत. आज सर्वांना आपले निवडणुकीचे चिन्हे मिळाले आहे.

प्रभाग 3 मधून 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.

1) रेडे पाटील दिपाली किरण – कपबशी

2) रेडे मैनाबाई भीमराव – कमळ

3) रेडे सविता शिवाजी – घड्याळ

4) सावंत पाटील पल्लवी संदीप – गॅस सिलेंडर

प्रभाग 7 मधून 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.

1) जाधव संभाजी मारुती – छत्री

2) पांढरे रघुनाथ हनुमंत – कमळ

3) भगत तानाजी नवनाथ – गॅस सिलेंडर

4) महाकर दत्तू जयवंत – हात

5) लोणकर लिना संदीप – घड्याळ

प्रभाग 14 मधून 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.

1) काळेल संगीता राजकुमार – कमळ

2) नाईकनवरे संगीता आयुष्यमान – कपबशी

3) पाटील शारदा नामदेव – घड्याळ

4) महादार गीतांजली किशोर – धनुष्यबाण

5) मुंडफणे आकांशा दत्तात्रय – शिट्टी

6) यादव सोनाली नवनाथ – गॅस सिलेंडर

7) वाघ शुभांगी बालाजी – नारळ

प्रभाग 15 मधून 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.

1) आहेरसिंग अभिजित अविनाश – शिट्टी

2) जाधव नितीन शंकर – कमळ

3) पटवर्धन निनाद प्रभाकर – कपबशी

4) पोखरे अजित अरुण – नारळ

5) रेडे मारुती बलभीम – घड्याळ

6) वाघमारे नितिन विश्वंभर – धनुष्यबाण

7) शेख इम्रान अब्दुलकादर – गॅस सिलेंडर



6513
2022-01-11 10:39:06
2022-01-11 10:39:06
2022-01-11 10:46:21
2022-01-11 10:46:21
open
open

%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87

publish
0
0
post

0
सोलापूर जिल्हा

_edit_last
3


_thumbnail_id
6290


_pingme
1


_encloseme
1


tie_post_sub_title

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत,4 प्रभागामधून 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.



tie_post_head
standard


_heateor_sss_meta

a:2:{s:7:”sharing”;i:0;s:16:”vertical_sharing”;i:0;}



tie_views
622

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!